Best Smartphones Under 20K Marathi

जर तुम्ही वीस हजार रुपयांच्या आत मध्ये एक नवीन स्मार्टफोन विकत घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात.. इथे जे तुम्ही स्मार्टफोनबद्दल पाहणार आहात ते तुम्हाला लॉंग टर्म मदत करेल.
चला तर मग सुरु करूया सर्वांच्या फेवरेट कॅटेगरी जी आहे गेमी आणि परफॉर्मन्स बद्दल वीस हजार रुपयांच्या आत मध्ये खूप सारे स्मार्टफोन्स आहेत जे मीडियाटेक प्रोसेसर आणि काही असे आहेत जे स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सोबत येतात.

Realme P3 Ultra

– हा स्मार्टफोन येतो डायमंड सिटी 8350 चिप्स सोबत जर याचे बेंच मार्क पाहिले तर खूप उत्तम आहेत याच्यामध्ये pubg सारखे मोठे गेम्स सुद्धा तुम्ही आरामात खेळू शकता  120 FPS वर गेमिंग करू शकता यामध्ये टेंपरेचर सुद्धा मॅनेज करता येते.

यामध्ये तुम्हाला 1.5k क्वाडकर्व अमोलेड डिस्प्ले मिळते विथ स्टेरिओ स्पीकर्स. यामध्ये आयपी रेटिंग सुद्धा सॉलिड आहे. आणि एक डिसेंट कॅमेरा येतो सो रिचार्ज सेन्सर सोबत ज्यामध्ये तुम्ही 4K 60 FPS व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. यामध्ये तुम्हाला 6000 एम ए एच बॅटरी मिळते आणि 80 वर्षा चार्जिंग सपोर्ट मिळतो याचे सॉफ्टवेअर फ्युचर रिच आहे ज्यामध्ये तुम्हाला भविष्यातही याच्या अपडेट्स मिळत राहणार आहेत.

पूर्णपणे पाहिला तर हा फोन तुम्ही 20 हजाराच्या आत मध्ये जर तुम्हाला चांगली गेमिंग पाहिजे आहे चांगली व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिजे आहे तर तुम्ही हा स्मार्टफोन बाय करू शकता. यामध्ये तुम्हाला साफ सॉफ्टवेअर एक्सपीरियन्स, चांगली गेमिंग, एक उत्तम व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉलिटी मिळते,

Moto S60 Fusion.  Best Smartphones Under 20K Marathi

हा स्मार्टफोन सध्या खूप उत्तम स्मार्टफोन मानला जात आहे यामध्ये तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे काही फीचर्स भेटत आहेत आणि हे खूप जास्त प्रमाणात विकलेही जात आहे यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड 15 वर्जन पाहायला भेटते ज्यामध्ये तुम्हाला पुढील तीन वर्ष ऑपरेटिंग सिस्टीमच्या अपडेट्स मिळणार आहेत. पुढे तुम्हाला अँड्रॉइड 16 सुद्धा मिळणार आहे आणि काही भाग्यवान लोकांना ते आत्ताच मिळालेले आहे. म्हणजे हळूहळू हे अपडेट्स सर्वांना मिळत आहेत. यामध्ये काही ब्लोट वेअर नवीन टाकण्यात आलेले आहेत.

या स्मार्टफोन बद्दल अधिक पाहिलं तर यामध्ये तुम्हाला 1.5K
कर्व अमोलेड डिस्प्ले मिळतो यामध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहेत ज्यांचा आवाज खूप चांगला मिळतो यामध्ये डायमंड सिटी 7400 प्रोसेसर आहे. जे तुम्हाला उत्तम परफॉर्मन्स देते यामध्ये कॅमेरा सुद्धा खूप छान आहे जर तुम्हाला उत्तम छायाचित्र देईल व्हिडिओ रेकॉर्डिंग पण देईल. यामध्ये बॅटरीची लाईफ पाहिली तर तुम्हाला दिवसभर बॅटरी जाईल अशी बॅटरी यामध्ये देण्यात आलेली आहे जी की दमदार आहे.

यामध्ये 256gb चे स्टोरेज तुम्हाला देण्यात येते जे की बेस वेरियंटमध्ये आहे. यामध्ये फक्त इशू एकच आहे की जसं तुम्ही हा स्मार्टफोन वापरताल तसं तुम्हाला एक स्टरडी वाटेल पण बाकी यामध्ये बॅलन्स सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर उत्तम आहे.

Vivo T4. Best Smartphones Under 20K Marathi

यामध्ये तुम्हाला सर्वात मोठी 7300 मिली अंपायर बॅटरी मिळते. ही बॅटरी ऑप्टीमाइज आहे. म्हणजे तुम्हाला बॅटरी लाईफ खूप छान भेटेल. मी जेवढे बाकीचे स्मार्टफोन पाहिले आहेत त्यापेक्षा या स्मार्टफोनची बॅटरी खूप जास्त टिकते. जर तुम्ही याला एकदा चार्ज केले तर ते आठ ते दहा घंटे टिकते यामध्ये तुम्हाला 90 वॉच चे चार्जर देण्यात आलेले आहे जे तुमच्या स्मार्टफोनला खूप फास्ट चार्ज करते.

यामध्ये तुम्हाला फुल एचडी प्लस क्वाडकर्व डिस्प्ले पहिला भेटतो जो एचडीआर-दहाला सपोर्ट करतो यामध्ये 50 मेगापिक्सल चा कॅमेरा आहे आणि हा स्मार्टफोन सध्या फन टच ओ एस याला सपोर्ट करतो आणि यावरच रन करतो यामध्ये पुढे तुम्हाला ओरिजिन ओएस पाहायला भेटणार आहे. ज्यामुळे तुमचा सॉफ्टवेअर एक्सपिरीयन्स अजून वाढणार आहे यामध्ये तुम्हाला कॅमेरा कॉलिटी तसेच सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर उत्तम दर्जाचे पाहायला भेटते.

मित्रांनो या महिन्यांमध्ये हे तीन सर्वात उत्तम स्मार्टफोन्स आहेत ज्याबद्दल तुम्ही अधिक माहिती त्या स्मार्टफोनच्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता जेणेकरून त्याची किंमत आणि त्याची इतर माहितीही तुम्हाला वाचायला मिळेल.



One response to “Best Smartphones Under 20K Marathi | 20 हजारांच्या आत मधील स्मार्टफोन |”

  1. […] Best Smartphones Under 20K Marathi […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Social Icons

Gallery