Top Best-Selling Products

Popular Categories

आमच्याबद्दल

प्रशस्तीपत्र

“या वेबसाईटचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. आमचं उद्दिष्ट म्हणजे मराठी भाषेत दर्जेदार तंत्रज्ञानविषयक माहिती देणं — जी वाचकांसाठी विश्वासार्ह आणि समजण्यास सोपी असेल. त्यामुळे हा लेख वाचा व तुमचे मत कळवा ”

केशव सूर्यवंशी

Business Manager

MarathiFreak.in वर काम करणं म्हणजे दररोज नवं काहीतरी शिकणं. आम्ही मराठीमध्ये टेक्नॉलॉजीच्या जगातला प्रत्येक बदल स्पष्ट आणि उपयुक्त पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतो. जी माहिती समजण्यास सोपी असते ”

अभिजीत घोरपडे

Ui Developer

MarathiFreak.in चं उद्दिष्ट म्हणजे मराठी वाचकांना तंत्रज्ञानाशी जोडून ठेवणं. आम्ही प्रत्येक लेख, मार्गदर्शक आणि अपडेट अगदी सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून प्रत्येक मराठी वाचक ‘टेक स्मार्ट’ होऊ शकेल.”

पृथ्वीराज चंदनशिव

Business Ceo

आमचे दुसरे लेख