FAQ ( सामान्य प्रश्न )

सामान्य प्रश्न (FAQ)

1️⃣ Marathifreak.in म्हणजे काय?
➡ हे एक मराठी तंत्रज्ञान ब्लॉग आहे जेथे आम्ही मोबाईल्स, अॅप्स, कमाईच्या संधी, आणि टेक टिप्स देतो.

2️⃣ येथे माहिती कुठून मिळते?
➡ माहिती आमचे लेखक संशोधन करून आणि विश्वसनीय स्त्रोतांमधून देतात.

3️⃣ या साइटवर जाहिरात कशी द्यावी?
➡ आम्हाला examhallchannel@gmail.com वर मेल करा.

4️⃣ वेबसाइटवरून उत्पन्न कसे मिळते?
➡ ही वेबसाइट जाहिरातींवर (Ad Revenue) चालते.